Uddhav Thackeray : सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गट अॅक्शन मोडवर, सर्व जिल्हाप्रमुखांची आज बैठक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गट अॅक्शन मोडवर आहे… गेल्या आठवड्यात आमदारांच्या बैठकीनंतर आज राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे… दुपारी साडेबारा वाजता सेना भवनावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय… या बैठकीत सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत जिल्हाप्रमुखांच्या शंकांचं निरसन केलं जाणार आहे… &nbsp;तसेच १९ जूनला होणाऱ्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भातील सूचनादेखील या बैठकीत जिल्हाप्रमुखांना देण्यात येणार आहेत..&nbsp;<br /><br /></p>

[ad_2]

Related posts