IPL 2023 PBKS Playing Against DC Team Squads Playing Eleven All You Need To Know

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

DC vs PBKS Probable Playing XI: IPL 2023 चा 64 वा सामना आज, बुधवार, 17 मे रोजी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे खेळवला जाईल. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. प्लेऑफच्या दृष्टीनं पंजाबसाठी हा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडली आहे. दिल्लीही सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. या सामन्यासाठी दोन्ही संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह जाऊ शकतात, पाहुयात सविस्तर… 

या सीझनमध्ये दोन्ही संघ आपापल्या 13व्या लीग मॅच खेळतील. याआधीही दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यात पंजाबनं बाजी मारली होती. अशा परिस्थितीत पंजाब पूर्वीच्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतो, तर दिल्लीच्या संघात मात्र काही बदल पाहायला मिळू शकतात. या सामन्यात दिल्ली आपली बेंच स्ट्रेंथ चेक करु शकते. विकेटकिपर आणि फलंदाज सफराज खानपासून काही खेळाडू यामध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच, मनीष पांडेला पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते.

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन? 

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

सर्वात आधी फलंदाजी : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), अथर्व तायडे, सॅम करन, सिकंदर रजा, शाहरुख खान, हरप्रीत बरार, राहुल चाहर, अर्शदीप सिंह.

सर्वात आधी गोलंदाजी : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रजा, शाहरुख खान, हरप्रीत बरार, राहुल चाहर, ऋषि धवन, अर्शदीप सिंह. 

इम्पॅक्ट प्लेयर्स : ऋषि धवन, अथर्व ताडये, नाथन एलिस, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजापक्षे.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : 

सर्वात आधी फलंदाजी : डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, मनीष पांडे, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार.

सर्वात आधी गोलंदाजी : डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार.

इम्पॅक्ट प्लेयर्स :  मनीष पांडे, कुलदीप यादव, सरफराज अहमद, प्रियम गर्ग, ललित यादव

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL 2023 Points Table: मुंबईला हरवून टॉप-3 मध्ये पोहोचली लखनौ; पराभवामुळे मुंबई प्लेऑफमधून बाहेर?

[ad_2]

Related posts