Virat Kohli Net Worth Crosses Rupees 1000 CR Know His Per Instagram Post Charges; विराट कोहलीची क्रिकेटपेक्षा सोशल मीडियातून चार पट कमाई, आकडे वाचून अवाक व्हाल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

विराटने अनेक कंपन्यांमध्ये पैसे लावले आहेत. त्यात स्पोर्ट्स कॉन्वो, यूनिवर्सल स्पोर्ट्सबिज, ब्लूट्राइब, एमपीएल अशा कंपन्या सामील आहेत. या गुंतवणुकीतून त्याची वर्षाला मोठी कमाई होते. त्याशिवाय ब्रँड्सच्या प्रमोशनमधूनही विराट मोठी कमाई करतो.

[ad_2]

Related posts