Pakistan Are Afraid To Play In Chennai For ODI World Cup 2023 ; पाकिस्तान चेन्नईमध्ये खेळायला काय घाबरते आहे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : पाकिस्तान भारतात विश्वचषक खेळण्यासाठी तयार झाली आहे. पण चेन्नईमध्ये खेळण्यासाठी आता पाकिस्तानचा संघ घाबरत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानना चेन्नईमध्ये आपला सामना का खेळायचा नाही, याचे कारणही आता समोर आले आहे.आतापर्यंत पाकिस्तानचा संघ हा गुजरातच्या सामन्याला विरोध करत असल्याचे पाहायला मिळत होते. पण आता त्यांनी पाकिस्तानचा सामान चेन्नईत खेळवला जाऊ नये, असे म्हटले आहे. पाकिस्तानचा संघ हा चेन्नईत खेळायला घाबरत असल्याचे आता समोर आले आहे. चेन्नईत पाकिस्तानला सामना का खेळायचा नाही, याबाबतचे एकमेव कारण आता समोर आले आहे.

विश्वचषकाचे वेळापत्रक बनवण्यात आले आहे, पण त्याला अजून आयसीसीची मंजूरी मिळालेली नाही. पण लवकरच या वेळापत्रकाला मंजूरी मिळणार आहे. पण त्यापूर्वीच आता पाकिस्तानच्या संघाने आपला अफगाणिस्तानबरोबरचा सामना हा चेन्नईत होऊन नये, असे म्हटले आहे. कारण भारताने पाकिस्तानचा अफगाणिस्तानबरोबरचा सामना हा चेन्नईत आयोजित केला आहे. पण पाकिस्तानला हा सामना चेन्नईत व्हावा, असे वाटत नाही. पाकिस्तानला चेन्नईत हा सामना का खेळायचा नाही, याचे कारणही समोर आले आहे. या गोष्टीचे एकमेव कारण आहे खेळपट्टी. चेन्नईची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजीला पोषक समजली जाते. अफगाणिस्तानकडे आता रशिद खान आणि नीर अहमदसारखे अव्वल दर्जाचे फिरकीपटू आहेत. या दोघांनी आयपीएल गाजवले होते. गुजरातचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि त्याचे एकमेव कारण हे त्यांची फिरकी गोलंदाजी होती. त्यामुळे गुजरातच्या विजयांमध्ये या दोघांचा मोलाचा वाटा होता. जर खेळपट्टी ही फिरकीला पोषक असेल तर रशिद आणि नूर हे दोघेही पाकिस्तानवर भारी पडू शकतात आणि ही गोष्ट त्यांना चांगलीच माहिती आहे. त्यामुळेच पाकिस्तानचा संघ हा सामना चेन्नईत खेळण्यासाठी तयार नसल्याचे समोर आले आहे.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

पाकिस्तानचा विश्वचषकात चेन्नईमध्ये अफगाणिस्तानबरोबर सामना होणार आहे. पण हा सामना पाकिस्तानला चेन्नईमध्ये का खेळायचा नाही, याचे कारण आता समोर आले आहे.

[ad_2]

Related posts