Pune Protest :पुणे मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच आंदोलन, कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा केला निषेध

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच आंदोलन

अतिक्रमण विभागाचा कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात पुणे महापालिकेच्या समोर अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत आंदोलन

अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पुकारल आंदोलन

पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू

[ad_2]

Related posts