विस्तारा फ्लाइटमध्ये 'हायजॅक' ऐकताच क्रू मेंबर्सची उडाली तारांबळ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

विस्तारा फ्लाइटमध्ये रितेश संजयकुकर जुनेजा या नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. फ्लाइट क्रू मेंबर्सच्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली.

रितेश फोनवर ‘हायजॅकिंग’बद्दल बोलताना विमानातील क्रूने ऐकले. प्रवाशाने सांगितले की, तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे, त्यामुळे फ्लाइटमध्ये  असे संभाषण करत होता. सहार पोलिसांनी आयपीसी कलम ३३६ आणि ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


[ad_2]

Related posts