मलबार हिल : झाड पडल्याने नऊ गाड्यांचे नुकसान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबईत शनिवारी सकाळी एका निवासी इमारतीतील एक मोठे झाड कोसळल्याने किमान नऊ कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना मुंबईतील मलबार हिल परिसरात गीतांजली इमारतीत घडली. गाड्यांशिवाय सोसायटीच्या सीमाभिंतीचेही नुकसान झाले.

मुंबई अग्निशमन दल (एमएफबी) घटनास्थळी दाखल झाले. 

दरम्यान, IMD ने शनिवार- रविवारी मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

IMD ने सकाळी 10 वाजता जारी केलेल्या हवामान अपडेटनुसार, पुढील 3-4 तासांत मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! मुंबईकर बेहाल

गोरेगाव : शाळेकडून ‘वॉटर थेरपी’चे प्रशिक्षण 14 वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतले

[ad_2]

Related posts