Vande Bharat Express Green Flag : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भोपाळमधून 4 वंदे भारतला हिरवा झेंडा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेशात. राणी कमलापती रेल्वे स्थानकात मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पाच वंदे भारत एक्स्प्रेस होणार रवाना. भोपाळ-इंदोर, भोपाळ-जबलपूर, रांची-पटना, धारवाड-बेंगळूरू आणि गोवा-मुंबई या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार.</p>

[ad_2]

Related posts