भारतीय संघाला मिळणार नवे प्रशिक्षक, या मराठमोळ्या माजी क्रिकेटपटूसह अजून २ नवे चर्चेत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) Team India Coach: भारतीय क्रिकेट संघाला लवकरच नवीन प्रशिक्षक मिळणार आहे. या पदासाठी तीन जणांची नावे पुढे आली आहेत. अमोल मजुमदार आणि तुषार आरोठे या माजी क्रिकेटपटूंनी या पदासाठी अर्ज केले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडच्या जॉन लुईसचे नावही समोर येत आहे.

[ad_2]

Related posts