[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शपथविधीची गुगली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विकेट? शरद पवारांनी गुगली टाकली असली तरी देवेंद्र फडणवीस आणि त्यावर षटकार मारला… शरद पवारांचा सरकार अडीच वर्षात गेला.. शरद पवारांनी अजित पवार यांचा बळीचा बकरा बनवला.. <br /><br />ही त्यांची अखेरची राजकीय गुगली होती.. यापुढे त्यांचे गेम महाराष्ट्रात चालणार नाही आता आम्हीच षटकार मारू…. असं त्यांनी म्हंटलंय.. </p>
[ad_2]
Devendra Fadnavis Vs Sharad Pawar : शपथविधीवरून पवारांची गुगली, देवेंद्र फडणवीसांचा षटकार Abp Majha
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/370f6a3ce44b45b66dfa85db63dbff4b1688060069509718_original.png)