IPL 2023 : लखनौचा मोठा निर्णय, जयदेवच्या जागी घेतले अष्टपैलू खेळाडूला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Suryansh Shedge Lucknow Super Giants IPL 2023 : दुखापतीमुले जयदेव उनादकट याने आयपीएलमधून माघार घेतली होती. आता लखनौ सुपर जायंट्स संघाने जयदेवची रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. लखनौने जयदेवच्या जागी सूर्यांश शेडगे याला संधी ताफ्यात घेतलेय. सूर्यांश शेडगे याला लखनौने 20 लाख रुपयांत आपल्या ताफ्यात घेतलेय. तो अष्टपैलू खेळाडू आहे.

सूर्यांश याने अंडर-19 क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केलेय. युवा सूर्यांश याच्या समावेशामुळे लखनौच्या संघाला अधीक बळकटी मिळेल. कर्णधार केएल राहुल आणि जयदेव उनादकट दुखापतीमुळे आयपीएलला मुकलेत. राहुलच्या गैरहजेरीत कृणाल पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. लखनौने सूर्यांश याला आपल्या ताफ्यात घेतलेय. आयपीएलने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. सूर्यांश शेडगे याला दुखापतग्रस्त जयदेव उनादकट याच्या जागी लखनौ संघाने घेतलेय. उनादकट खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेलाय. त्याच्याजागी सूर्यांश याला घेतलेय. सूर्यांश याला 20 लाख रुपयांत आपल्या ताफ्यात घेतलेय.



[ad_2]

Related posts