Ajit Pawar DCM Oth Cermoney : राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे सरकारला पाठिंबा, शरद पवार काय बोलणार?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे सरकारला पाठिंबा, शरद पवार काय बोलणार?&nbsp; … &nbsp;राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) &nbsp;यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे….&nbsp;</p>

[ad_2]

Related posts