Maharashtra News Beed News Thackeray Group District Head Appasaheb Jadhav Expelled From The Party

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Beed News: ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा बीड शहरात 20 मे रोजी होत असून, त्यापूर्वीच ठाकरे गटात अनेक मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा करणारे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुषमा अंधारे पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप जाधव यांनी केला होता,तर सुषमा अंधारे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं म्हटले आहे. 

[ad_2]

Related posts