Ajit Pawar Group : अजित पवार गटाचा या खात्यांवर डोळा?, जाणून घ्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही ते बिन खात्याचेच मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ट खात्यांचा आग्रह धरला जातोय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. अजिदादांना अर्थ<br />खातं हवंय… मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवारांनी आपल्या अनेक आमदारांची कोंडी केल्याची शिवसेनेची भावना आहे. या सगळ्यामुळे, आधी प्रलंबित मंत्रिमंडळ विस्तार करावा, आणि मगच खातेवाटप करावं, अशी भाजप आणि शिवसेनेतील काही नेत्यांची मागणी असल्याचं कळतंय.</p>

[ad_2]

Related posts