Chandrayan 3 Launch : चांद्रयान-३ चं उड्डाण, इस्रोच्या शास्रज्ञांसह भारतीयांचा जल्लोष Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ संशोधन केेंद्रावरून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण झालं. इस्रोच्या शास्रज्ञांसह भारतीयांनी जल्लोष केला. पुढच्या काही मिनिटांमध्ये चांद्रयान -३ पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत पोहोचलं होतं. पुढचे ४० दिवस चांद्रयान – ३ चा चंद्राच्या दिशेनं प्रवास सुरू राहिल. या काळात इस्रोचे वैज्ञानिक सतत कार्यरत राहणार आहेत. सध्या हे चांद्रयान अगदी सुरळीतपणे काम करत असल्याची माहिती इस्रोने दिली. या मोहिमेसाठी भारतानं तब्बल ६१५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

[ad_2]

Related posts