India vs Pakistan Cricket Match All Updates In One Click ; भारत व पाकिस्तानचा आजचा सामना किती वाजता व कुठे पाहता येणार जाणून घ्या एकाच क्लिकवर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज बुधवारी १९ जुलैला रंगणार आहे. हा सामना किती वाजता सुरु होणार, कुठे लाइव्ह पाहता येणार आणि सामना कोणत्या शहरात खेळवण्यात येणार, याची माहिती आता समोर आली आहे.

भारत-पाकिस्तान सामना किती वाजता खेळवण्यात येणार, जाणून घ्या वेळ आणि हवामानाच अंदाज…
या सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे हा सामना उशिरा सुरु होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पण जर पाऊस पडला नाही तर या सामन्यासाठी पंच दुपारी १२.३० वाजता मैदानाची पाहणी करतील. जर पाऊस पडला नाही तर या सामन्याचा टॉस हा दुपारी १.३० वाजता होऊ शकतो. त्यानंतर दोन्ही कर्णधार आपले संघ जाहीर करतील. त्यानंतर खेळाडू काही वेळ मैदानात आपला सराव करतील. टॉस झाल्यानंतर अर्ध्या तासात म्हणजेच दुपारी २.०० वाजता हा सामना सुरु होणार आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी २.०० वाजल्यापासून हा सामना सुरु होऊ शकतो. त्यामुळे चाहते या सामन्याचा आनंद दुपारी २.०० वाजल्यापासून घेऊ शकतात.

हा सामना लाइव्ह कुठे पाहता येऊ शकतो, जाणून घ्या…
या सामन्याची उत्सुकता क्रीडा जगतातील चाहत्यांमध्ये आहे. पण हा सामान नेमका कुठे होणार याची माहिती यापूर्वी कुठेही आली नव्हती. पण हा सामना आता कुठे लाइव्ह पाहता येऊ शकतो, याबाबतची माहिती पुढे आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना फॅनकोडवर (www.fancode.com) पाहता येणार आहे. हा सामना मोबाईल, टीव्ही, संगणक आणि लॅपटॉवरही पाहता येऊ शकतो. त्यामुळे आता चाहते फॅनकोडवर हा सामना लाइव्ह पाहू शकतात. त्यामुळे हा सामना कोणता संघ जिंकणार, हे चाहत्यांना लाइव्ह पाहता येणार आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर तमाम क्रीडा विश्वाचे लक्ष असेल. कारण ACC Emerging Men’s Asia Cup मधील हा सामना असेल. त्यानंतर आशिया चषक आणि वनडे विश्वचषकाचे सामनेही या दोन्ही संघांत होणार आहेत.

[ad_2]

Related posts