Irshalgad Landslide :Uddhav Thackeray इर्शाळवाडीला भेट देणार,ग्रामस्थांचं सांत्वन करून धीर देणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>उद्धव ठाकरे आज इर्शाळवाडीला भेट देणार आहेत. उद्धव ठाकरे इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांची जवळच असलेल्या पंचायत मंदिरात भेट घेणार आहेत. दुर्घटना घडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी घटनास्थळाला भेट दिली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरे भेट देणार आहे. दरम्यान, या भेटीत उद्धव ठाकरे ग्रामस्थांना सांत्वन करून त्यांना धीर देणार आहेत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts