Sharad Pawar : पुण्यातील मोदींना पुरस्कार की राज्यसभेतील मतदान… शरद पवार काय निवडणार?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बातमी शरद पवारांबद्दल. येत्या १ तारखेला म्हणजे मंगळवारी पुण्यात पंतप्रधान मोदींना लोकमान्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमात शरद पवारही उपस्थित असणार आहेत. मात्र मंगळवारीच राज्यसभेत एका महत्त्वाच्या विधेयकावर मतदान होण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारमधील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगबाबत हे विधेयक आहे. त्यावरून भाजप आणि आम आदमी पक्षात मोठं राजकीय घमासान सुरू आहे. या विधेयकावरील मतदानासाठी पवारांनी राज्यसभेत उपस्थित असावं, असं आम आदमी पक्षाचं मत आहे. त्याबद्दल अरविंद केजरीवाल हे शरद पवारांना विनंती करणार आहेत, असंही कळतंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts