Search Operation Worli SeaLink : वरळी सिलिंकवरून 55 वर्षीय व्यक्तीचा उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबईच्या वरळी सिलिंकवरून 55 वर्षीय व्यक्तीनं &nbsp;उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय.घटनेची माहिती मिळताच वरळी पोलीस आणि कोस्ट गार्ड घटनास्थळी दाखल झालेत. नौसेनेच्या हेलिकॉप्टरने व्यक्तीचा शोध सुरु आहे. गेल्या अर्ध्यातासापासून समुद्रात सर्च ऑपरेशन सुरू आहे…&nbsp;</p>

[ad_2]

Related posts