Chandra Gochar 2023 : 7 ऑगस्टला त्रिग्रही योग, गजकेसरी योग आणि चांडाळ योग! 'या' राशींचं चमकणार नशिब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Gochar 2023 :  7 ऑगस्ट हा ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा दिवस आहे. यादिवशी शुक्र ग्रह कर्क (Venus Transit 2023) प्रवेश करणार आहे. त्यासोबत चंद्र गोचर होणार आहे. यादिवशी दोन अशुभ आणि एक शुभ योग जुळून आला आहे. 

Related posts