All Channels On TV Can Now Be Watched Directly On Mobile That Too Without Internet

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


टीव्हीवरील सर्व चॅनेल्स आता थेट मोबाइलवर, तेही इंटरनेटविना पाहता येणार आहेत. यासाठी केंद्र सरकार आणि आयआयटी कानपूरने पुढाकार घेतलाय. या तंत्रज्ञानाला direct to mobile अर्थात डी २ एम असं म्हणतात. हे ब्रॉडबॅण्ड आणि ब्रॉडकास्टचे एकत्रित रूप असून, रेडिओ लहरीच्या रूपात ही प्रणाली काम करते. ‘डीटूएम’ प्रणालीसाठी केंद्रीय दूरसंचार विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, आणि आयआयटी कानपूर एकत्रित काम करतायेत. त्यामुळे अगदी कमी खर्चात मोबाइलवर टीव्ही चॅनेल्स पाहता येणार आहेत. 

[ad_2]

Related posts