Gajkesari-tirkon Rajyog : गजकेसरी, त्रिकोण राजयोग बदलणार नशीब; 'या' राशींनी तिजोरीत भरणार पैसाच पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gajkesari And tirkon Rajyog August 2023: ग्रहांच्या राशीबदलामुळे तयार होणारा योग मानवी जीवनावर परिणाम करतात. ऑगस्ट महिन्यामध्ये दोन शुभ योग तयार होणार आहेत. यामध्ये गजकेसरी आणि त्रिकोण राजयोग निर्माण होणार आहे. 

Related posts