Mumbai police observes no honking day on august 9, 16

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

9 ऑगस्ट (आज) आणि 16 ऑगस्ट हे दोन दिवस मुंबईत ‘नो हॉंकींग डे’ म्हणून पाळण्यात येणार आहेत. वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं (Mumbai Traffic Police )नागरिकांना सतर्क केलं असून, त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर वाहतूक शाखेतील पोलीस कारवाईसुद्धा करणार आहेत. त्यामुळं मुंबईकरांनो शहरात प्रवास करताय? तर आधी हा नियम लक्षात ठेवा. 

मुंबई वाहतूक पोलिसांनी विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांविरोधात कारवाईचं पाऊल उचलल्याचं या मोहिमेतून स्पष्ट होत आहे. 


हेही वाचा

[ad_2]

Related posts