[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Narendra Modi On Congress: काँग्रेसमुळे शरद पवारांना पंतप्रधानपदाची संधी नाही – नरेंद्र मोदी काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका.
[ad_2]