Surya Gochar 2023 : सूर्य गोचर करणार मालामाल; 'या' तीन राशींचं नशीब उजळणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Gochar 2023: सूर्य हा ग्रहांचा राजा, स्वाभिमान, महत्वाकांक्षा, सामाजिक आदर, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्य राशी बदलतो म्हणजेच गोचर करतो तेव्हा त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो. 

Related posts