Special Report Doctor : डॉक्टरांवर हल्ला कराल, तर उपचारांना मुकाल! नॅशनल मेडिकल कौन्सिलचा निर्णय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>रुग्णाकडून तोडफोड, &nbsp;डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना नेहमी घडतात. त्यामुळे डॉक्टरांवरचे हल्ले बघता त्यांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आता नॅशनल मेडिकल कौन्सिलने यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलाय ज्याचं इंडियन मेडिकल कॉन्सिलने स्वागत केलंय. हा निर्णय नेमका काय आहे पाहुयात या रिपोर्टमधून…</p>

[ad_2]

Related posts