IND vs Malasia : हॉकीत भारताची ऐतिहासिक कामगिरी, मलेशियाला धूळ भारतानं चौथ्यांदा पटकावली ट्रॉफी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Malaysia Hockey Match Updates: भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचा अंतिम सामना जिंकला आहे. या संघाने अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव केला. एका टप्प्यावर मलेशियाकडे ३-१ अशी आघाडी होती. पण भारताने जोरदार पुनरागमन करत चौथ्यांदा विजेतेपद पटकावले.

[ad_2]

Related posts