Sanjay Raut on Sharad Pawar : 'ती' कृती भीष्म पितामहकडून होता कामा नये, राऊतांनी पवारांना सुनावलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय़े.. &nbsp;तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का? ती कृती भीष्म पितामहकडून होता कामा नये असा इशाराच संजय राऊतांनी दिलाय..&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts