Sharad Pawar vs Ajit Pawar Special Report : महाराष्ट्रात पुन्हा काका-पुतण्याचं राजकारण?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>उत्तर सभा….महाराष्ट्राच्या बेभरवशी राजकारणात रुळलेला नवा शब्द. शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना उत्तर द्यायला उत्तर सभा घेतल्या. आणि आता शरद पवारांना उत्तर द्यायला अजित पवार उत्तर सभांचा धुरळा उडवणार आहेत…. येवल्याच्या सभेनंतर आज शरद पवारांची बीडमध्ये सभा झाली.. आणि दहा दिवसांनी अजित पवार त्याला उत्तर देणार आहेत…&nbsp;</p>

[ad_2]

Related posts