Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला अत्यंत शुभ योग! 'या' 4 राशींची भावंड होणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raksha Bandhan 2023 : यंदा अधिक मास आल्यामुळे सणवार पुढे ढकलल्या गेले आहेत. अधिक मास संपला असून येत्या 30 ऑगस्टला भावा बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. यंदा या दिवशी अतिशय शुभ योग जुळून आला आहे. 

Related posts