महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण, आरोपपत्रात प्राजक्त तनपुरेंचं नाव, एकूण 14 जणांचा समावेश

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Co operative Bank Scam : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी (Maharashtra Maharashtra Co operative Bank Scam) ईडीच्या (ED) आरोपपत्रात 14 जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये  काँग्रेस नेते रणजित देशमुख, राष्ट्रावादीच्या शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) प्रसाद तनपुरे यांच्यासह अरविंद खोतकर, सुभाष देशमुख यांच्या नावाचा समावेश आहे. 

[ad_2]

Related posts