[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) डायबिटिस आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी असंख्य औषधे घेतली जातात. पण या औषधांचा शरीरावर कळत नकळत परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह आणि घाणेरडा चिकट कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी मसाल्यातील हा हिरवा पदार्थ अतिशय फायदेशीर ठरतो. NCBI च्या रिपोर्टनुसार, वेलची एक अप्रतिम मसाला आहे. ज्याचा वापर बहुतेक भारतीय घरांमध्ये केला जातो. वेलचीचा वापर सहसा जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. काही लोक ते माऊथ फ्रेशनर म्हणूनही वापरतात. पण या सगळ्या व्यतिरिक्त वेलचीचे इतरही अनेक फायदे आहेत. विशेषत: वेलचीचे पाणी पिणे खूप फायदेशीर आहे, जे अनेक प्रकारच्या आजारांपासून आपले संरक्षण करते. वेलचीचे पाणी पिण्याचे काय फायदे आहेत आणि ते बनवण्याची पद्धत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
[ad_2]