Jasprit Bumrah Back Home Before India Vs Nepal Match In Asia Cup 2023 Bumrah Out To Team India For Some Personal Reasons Know Detaisl

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jasprit Bumrah Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या मध्यावर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऐन स्पर्धेतून ब्रेक घेत आपल्या घरी परतला आहे. टीम इंडिया सोमवारी (4 सप्टेंबर) नेपाळविरुद्ध आशिया चषकातील आपला दुसरा सामना खेळणार आहे. परंतु, बुमराह मात्र नेपाळविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही.

[ad_2]

Related posts