Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Have Been Blessed With A Baby Boy

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jasprit Bumrah Baby Boy: भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) आणि त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. जसप्रीत बुमरा आणि संजनाने आपल्या मुलाचं नाव अंगद असं ठेवलं आहे. बुमराने स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. बाळाचा आणि पत्नीचा हात हातात घेऊन बुमराने फोटो पोस्ट केला आहे. ‘आयुष्यातील या नव्या जबाबदारीबद्दल खूष आहे’, असं त्याने पोस्टमध्ये लिहीलं आहे. 

[ad_2]

Related posts