Pune News | Pune Fire : पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; परिसरात धुराचे लोट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुण्यातील भवानी पेठ, टिंबर मार्केटमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील रामोशी गेटनजीक लाकूड सामान असलेल्या गोदामाला भीषण आग लागली आहे.

[ad_2]

Related posts