रात्री वडील ओरडले, नाराज लेक खोलीत गेला; सकाळी दार उघडेना, कुटुंबानं खिडकीतून पाहिलं तर…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) वडील ओरडल्यामुळे नाराज झालेला मुलगा रात्री खोलीत गेला. सकाळी तो खोलीच्या बाहेर आला नाही. कुटुंबियांनी अनेकदा दार वाजवूनही त्यानं कोणताच प्रतिसाद दिला नाही.

[ad_2]

Related posts