Mangal Surya Yuti: कन्या राशीत बनणार मंगळ-सूर्याची युती; 'या' राशींचं नशीब फळफळणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal And Surya Yuti: ग्रहांचा राजा सूर्य आणि शौर्य आणि मंगळ ग्रह यांचा संयोग कन्या राशीत होणार आहे. सप्टेंबर महिन्यांमध्ये या दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी ही युती अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे.

Related posts