Sanjay Raut Targets Special Session Of Parliament

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Sanjay Raut Full PC : विशेष अधिवेशनावरुन संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

I.N.D.I.A Alliance: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. गेल्या काही दिवसांत विरोधकांच्या इंडिया आघाडीनं देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये बैठकांचं आयोजन केलेलं. सर्वात आधी इंडिया आघाडीची बैठक पाटण्यात पार पडली, मग बंगळुरू आणि त्यानंतर मुंबईत पार पडली. इंडिया आघाडीची चौथी बैठक भोपाळमध्ये होणार असल्याचं बोलंल जात होतं, पण आता भोपाळमध्ये बैठक होणार नसल्याचं समोर आलं आहे. इंडिया आघाडीच्या आता मोठ्या बैठका होणार नसून अशा मोठ्या बैठकांना पूर्णविराम देण्याचा निर्णय इंडिया आघाडीनं घेतल्याची माहिती मिळत आहे. 

[ad_2]

Related posts