12th Result Declared : बारावी परीक्षेच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 4. 69 टक्यांनी अधिक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय… राज्याचा बारावीचा निकाल<br />९१.२५ टक्के लागला असून यंदा पुन्हा एकदा बारावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारलीये.. कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला आहे.. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आलीये.. यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.६९ टक्क्यांनी अधिक आहे.</p>

[ad_2]

Related posts