भारत-पाकिस्तान सामन्यावरून जय शाह अडकले वादात, नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) Asia Cup : आशिया चषकातील भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून आता जय शाह अडचणीत आले आहेत. कारण आता एक नवीन वाद सुरु झाला आहे आणि त्यामुळे ते ट्रोल होत आहेत. आशिया कपमध्ये आता कोणता वाद सुरु झाला आहे, जाणून घ्या…

[ad_2]

Related posts