Manoj Jarange Will Announce Decision After Discussion With Delegation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Manoj Jarange यांचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये सकारात्मक चर्चा, मनोज जरांगे आज निर्णय घेणार

सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळात काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाल्यांचं दोन्ही बाजूंनी सांगण्यात आलं. आता या बैठकीत काय चर्चा झाली, याची माहिती जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना सकाळी ११ वाजता  दिली जाईल.

[ad_2]

Related posts