Mother's Day Sindhutai Sapkal : मातृदिनानिमित साकारलं सिंधुताई सपकाळ यांचं स्टोन आर्ट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मातृदिनाच्या निमित्ताने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे स्टोन आर्ट सिंधुदुर्गच्या चित्रकाराने साकारले आहे. सिंधुदुर्गच्या कणकवली मधील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी हे स्टोन आर्ट साकारल आहे. दगडाला कोणताही आकार न देता नैसर्गिकरीत्या नदीत मिळालेल्या दगडावर रंगाची उधळण करीत अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे स्टोन आर्ट बनवलं आहे.</p>

[ad_2]

Related posts