Abp Majha Top 10 Headlines 9 September 2023 Saturday Latest Marathi News Update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2023 | शनिवार
 
1.  अफजलखानाचा कोथळा काढलेली, शिवरायांची वाघनखं 16 नोव्हेंबर रोजी मुंबईत आणणार; सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/757a5tmy  शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी मुनगंटीवारांना डिवचलं; म्हणाले, “भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा” https://tinyurl.com/5h37vjra 

2. तलाठी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत; आरोपीला अटक करताच थेट मंत्रालयातून फोनाफानी https://tinyurl.com/4t764yfy 

3. सरकारचा वेळ संपला, आता उद्यापासून सलाईन काढून पाणीही बंद करणार; मनोज जरांगे आक्रमक https://tinyurl.com/8rdfcn2r  मनोज जरांगे यांनी सरकारच्या नवा जीआरचा मसुदा धुडकावला; उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका https://tinyurl.com/3jmj693u 

4. महागाई भत्ता 42 टक्के करा, मूळ वेतनात वाढ करा; प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे 11 सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण https://tinyurl.com/yckrpe9m  

5.  विखे पाटलांवर भंडारा उधळणाऱ्या कार्यकर्त्यास मारहाण प्रकरण, भाजप शहराध्यक्षांनी मागितली माफी https://tinyurl.com/rjbn74n4  

6. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना पहाटेच तडकाफडकी अटक, मुलालाही घेतलंय ताब्यात, नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/25r3rh9s 

7. G20 मध्ये आफ्रिकन युनियनचाही समावेश; पंतप्रधान मोदींकडून ‘सबका साथ सबका विकास’चा नारा https://tinyurl.com/ycyxxu5p  आता G 20 नव्हे G 21, उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी काय म्हणाले…? https://tinyurl.com/2x6ky4u9 

8.  पावसाची संततधार, मोसम, गिरणा नदीला हंगामातील मोठा पूर; मालेगावात नागरिकांना सतर्कतेचा इशारा.. https://tinyurl.com/3tyn6h7r  मागील 24 तासात दापोलीत विक्रमी पावसाची नोंद https://tinyurl.com/432a9rws   तब्बल दीड महिन्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुखाच्या सरी कोसळल्याने उभ्या पिकांना जीवदान  https://tinyurl.com/yespb6hu 

9. मुंबईला पाणी पुरवठा करणारे चारही तलाव ओव्हरफ्लो, राज्यातील धरणांची स्थिती काय? https://tinyurl.com/5y26etfh  पाऊस पुण्यात… आनंद सोलापुरात, उजनी धरणात पाणी वाढायला सुरूवात  https://tinyurl.com/488pea7a  जोरदार पावसानंतर जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू; पुढील काही तासांत आवक आणखी वाढण्याची शक्यता https://tinyurl.com/3ju9hkey 

10. भारत-पाकिस्तान सामन्यात कोण बाजी मारणार ? हवामान, पिच रिपोर्ट, प्लेईंग 11 सह A टू Z माहिती https://tinyurl.com/bd478fy7  रोहित-विराटकडे मोठ्या विक्रमाची संधी, पाकिस्तानविरोधात डाव साधणार का? https://tinyurl.com/ymm235y7 

ABP माझा ब्लॉग

G20 Effect on Share Market : G20 च्या आयोजनाचा गुंतवणूकदारांना किती फायदा? https://tinyurl.com/mr2n8c7h 

ABP माझा कट्टा

समाजसेविका गौरी सावंत माझा कट्ट्यावर…  पाहायला विसरू नका  आज रात्री 9 वाजता!

ABP माझा स्पेशल

सोयाबीनच्या अग्रीम पीक विम्याचा प्रश्न मार्गी, बीड जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना 25 टक्के पीक विमा लागू https://tinyurl.com/afh6s93e 

पोरांनो… पारंपरिक विचार न करता नवे आणि आवडीचे क्षेत्र निवडा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला https://tinyurl.com/mr2mfku3  .. तरी बारामतीचा निकाल शून्यच, आता कपाळ फोडावं का?, अजित पवार शिक्षकांवर भडकले https://tinyurl.com/2p9h3cca 

इंडिया की भारत.. अभिनेता रितेश देशमुखने एक्स (ट्वीटर)वर घेतला पोल; रितेशच्या चाहत्यांचा कौल कोणाला? https://tinyurl.com/272a37z9 

ही वाहतूक कोंडी नाही तर मानसिक कोंडी; पुण्यातील वाहतूक कोंडीवर सत्यजीत तांबेंचं ट्वीट चर्चेत https://tinyurl.com/nhxhxehj 

11 सप्टेंबरपासून स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या किंमत, डिस्काउंट अन् अखेरची तारीख https://tinyurl.com/bd8rb4t7 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स (ट्विटर)https://twitter.com/abpmajhatv    
    
थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv 



[ad_2]

Related posts