Jejuri मध्ये विश्वस्त निवडीवरुन नाराजी, जेजूरीवरील सहा जणांची निवड : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा-यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्&zwj;वस्तांच्या निवडी झाल्या.. या निवडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून जेजुरी बाहेरील सहाजणांच्या निवडी राजकीय हस्तेक्षेपामुळे जेजुरी शहरात प्रचंड नाराजीचा सूर आहे…देवसंस्थाच्या 7 विश्&zwj;वस्तांपैकी 5 ते 6 विश्&zwj;वस्त हे एकाच राजकीय पक्षाशी निगडीत असून ते बाहेरील रहिवासी आहेत. याविरोधात आज ग्रामसभा झाली..त्यात उद्या रास्ता रोको आणि उद्यापासून चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय&nbsp;</p>

[ad_2]

Related posts