Funniest Memes From India Versus Pakistan Super 4 Clash Asia Cup 2023 See Pics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मध्ये सुपर-4 (Super 4) सामन्यात भारताने पाकिस्तानवर (India vs Pakistan) दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानसमोर तब्बल 356 धावांचा डोंगर उभा करणारी भारतीय फलंदाजी श्रीलंकेच्या फिरकी आक्रमणासमोर पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालगे आणि चरिथ असलंका या फिरकी गोलंदाजांनी भारताला षटकांत बाद धावांत रोखलं. डावखुरा स्पिनर दुनिथ वेल्लालगेनं अवघ्या 40 धावा मोजून भारताचा निम्मा संघ माघारी धाडला. चरिथ असलंकानं धावांत तीन विकेट्स घेऊन त्याला छान साथ दिली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं सलामीला 80 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर ईशान किशन आणि चौथ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. पण त्या तिघांचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीवर उभं राहण्याची हिंमत दाखवली नाही. रोहित शर्मानं 53, ईशान किशननं 33 आणि लोकेश राहुलनं 39 धावांची खेळी केली. 

पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना महामुकाबला मानला जातो. टीम इंडियाच्या विजयानंतर सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल होत आहेत. नेटकरी एकीकडे टीम इंडियाचं कौतुक करत आहेत. तर, दुसरीकडे पाकिस्तानी खेळाडूंची खिल्ली उडवत आहेत.

पाहा व्हायरल मीम्स :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या इतर बातम्या : [ad_2]

Related posts