[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक स्थगितीविरोधात हायकोर्टात याचिका. ३ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा, हायकोर्टाचे राज्य सरकार, विद्यापीठाला निर्देश. राजकीय दबावातून निवडणूक स्थगित केल्याचा याचिकेत आरोप</p>
[ad_2]
Mumbai Senate election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक स्थगितीविरोधात हायकोर्टात याचिका
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/ece225465e1efa2307da812b9606bc981694523233763308_original.jpg)