Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील मुंबईतील मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीत अनुपस्थित

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मराठा आरक्षणाबाबत सोमवारी संध्याकाळी मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटीलच या बैठकीला अनुपस्थित होते. याबाबत ठाकरे गटानं तीव्र नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांच्या ऐवजी अजित पवार यांची अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी केलीये.</p>

[ad_2]

Related posts