[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. पक्षाने आदेश दिला तर रावेर मतदारसंघातून निवडणूक लढवणार- खडसे , रावेर मतदारसंघात सध्या खडसेंच्या सून रक्षा खडसे खासदार</p>
[ad_2]
Eknath Khadse : राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/82b31d6b72a85c5500f513f30b5679821694542964037308_original.jpg)