( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ajit Pawar आमदारांवर नाराज? शपथपत्रांचं टार्गेट पूर्ण न झाल्यानं नाराज झाल्याच्या चर्चा
शपथपत्रासाठी दिलेलं टार्गेट पूर्ण न केल्यामुळे देवगिरी येथील बैठकीत अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आमदारांवर नाराजी. सर्वात कमी सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यातून शपथपत्र आल्याची सूत्रांची माहिती. देवगिरीवर पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत निवडणूक आयोगाला द्यायचे असलेल्या शपथपत्रांसंदर्भात चर्चा.