Eknath Shinde & Devendra Fadnavis : 'समृद्धी'चा दुसरा टप्पा खुला, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>’समृद्धी’चा दुसरा टप्पा खुला झालाय तर यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना टोला लगावलाय<br />समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्प्याचं लोकार्पण पार पडलं.. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह मविआवर हल्लाबोल केलाय.. तर पुढच्या ७ ते८ महिन्यात<br />मुंबईपर्यंत पूर्ण महामार्ग खुलं होईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय.</p>

[ad_2]

Related posts